¡Sorpréndeme!

Lokmat Sport News | Rahul Dravid च्या विचित्र मागणीचे सगळ्यांकडून कौतुक | पहा काय होती मागणी | News

2021-09-13 0 Dailymotion

मागील महिन्यात झालेल्या अंडर-१९ विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवत चषक उंचावला होता. युवा संघाच्या या कामगिरीवर खूष होत बीसीसीआयने प्रशिक्षक राहुल द्रविडला ५० लाख, खेळाडूंना ३० लाख आणि सपोर्ट स्टाफला २० लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते.यानंतर संघाच्या विजयामध्ये प्रशिक्षकासह सपोर्ट स्टाफचीही भूमिका महत्त्वाची असल्याने दोघांनाही बक्षिसाची रक्कम समान देण्यात यावी असे द्रविड म्हणाला होता. द्रविडच्या या मागणीला बीसीसीआयने हिरवा कंदील दाखवला असून प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. यामुळे द्रविडचे २५ लाखांचे नुकसाने झाले आहे. मात्र त्याच्या या भूमिकवर आधी हैराण झालेल्यांनी आता त्याचे कौतुक केले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews